Birthday Wish In Marathi For Husband – Your husband’s birthday is the best opportunity for you to show him how much you love him and what he means to you. Sending some Romantic birthday wishes for husband in Marathi to husband is the best way to go about it and make your husband feel special on his big day.
A husband is your best friend and confidant who goes the extra mile to make you happy and feel loved. You may want to reciprocate his love by letting him know how you feel about him. Here we have compiled a list of birthday wishes for husband that you can share with your husband and make his special day unforgettable.
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….🎉🎉🎉
Janmō janmī rāhāvē āpalē nātē asēca atūṭa
ānandānē jīvanāta yāvē rōja navē raṅga
hīca āhē īśvarākaḍē prārthanā
vāḍhadivasācyā anēka śubhēcchā….🎉🎉🎉
गलबत नवरा नावाचे परतते घरा संध्याकाळी
थकल्या जीवाला खुलवण्या अमृत मिळते तुझ्या मिठीचे…🎉🎉🎉
Galabata navarā nāvācē paratatē gharā sandhyākāḷī
thakalyā jīvālā khulavaṇyā amr̥ta miḷatē tujhyā miṭhīcē…🎉🎉🎉
चांदण्यांसाठी चंद्र जसा, माझ्यासाठी तू तसा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Cāndaṇyānsāṭhī candra jasā, mājhyāsāṭhī tū tasā. Tulā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…🎉🎉🎉
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा…🎉🎉🎉
Ājacā hā śubha divasa tumacyā jīvanāta śambhara vēḷā yēvō….
Āṇi pratyēka vēḷī āmhī śubhēcchā dēta rāhō.
Mājhyā priya patīnnā vāḍhadivasānimitta anēka śubhēcchā…🎉🎉🎉
आयुष्यात तुमच्या प्रेमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही,
तुमच्या या जन्म दिनी देते हे वचन, राहावे तुमचे माझे प्रेम असेच अमर…🎉🎉🎉
Āyuṣyāta tumacyā prēmācī jāgā kōṇīca ghē’ū śakata nāhī,
tumacyā yā janma dinī dētē hē vacana, rāhāvē tumacē mājhē prēma asēca amara…🎉🎉🎉
सोन्यासारख्या आयुष्याला हिरे बनवून मन आनंदी करणाऱ्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Birthday Wish In Marathi For Husband
Sōn’yāsārakhyā āyuṣyālā hirē banavūna mana ānandī karaṇāṟyā vyaktīlā
vāḍhadivasācyā śubhēcchā…🎉🎉🎉
चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत
असलेल्या माझ्या प्रिय पतीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Cāṅgalyā vā’īṭa vēḷēta sadaiva mājhyāsōbata
asalēlyā mājhyā priya patīlā
vāḍhadivasācyā śubhēcchā…
पत्नी आहे मी तुझी
मान ठेवलास तू कायम माझा,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Patnī āhē mī tujhī
māna ṭhēvalāsa tū kāyama mājhā,
navaṟyā tulā vāḍhadivasācyā śubhēcchā…
आयुष्यात तू आलास आनंद माझा बनून
तुला मिळावा सर्व आनंद सर्वतोपरी,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Āyuṣyāta tū ālāsa ānanda mājhā banūna
tulā miḷāvā sarva ānanda sarvatōparī,
patī tulā vāḍhadivasācyā śubhēcchā…
भाळी तूझ्या नावाचं कुंकू मी लावलं
त्या दिवसापासून मी झाले तुझी
तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Bhāḷī tūjhyā nāvācaṁ kuṅkū mī lāvalaṁ
tyā divasāpāsūna mī jhālē tujhī
tulā vāḍhadivasācyā lākhamōlācyā śubhēcchā…
आयुष्यात तुझे असणे आहे फारच महत्वाचे
तुझ्या शिवाय कसे जगले माझेच मी जाणे,
पतीदेवा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Āyuṣyāta tujhē asaṇē āhē phāraca mahatvācē
tujhyā śivāya kasē jagalē mājhēca mī jāṇē,
patīdēvā tulā vāḍhadivasācyā śubhēcchā…
प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती सुंदर होईल,
आहे मी खूप भाग्यवान,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Pratyēkālā tumacyāsārakhā cāṅgalā jōḍīdāra miḷālā,
tara āyuṣya kitī sundara hō’īla,
āhē mī khūpa bhāgyavāna,
navaṟyā tulā vāḍhadivasācyā śubhēcchā…
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते. माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎉🎉🎉
Birthday Wish In Marathi For Husband
Pratyēka vēḷī tulā pāhilyāvara mī punhā navyānē tujhyā prēmāta paḍatē. Mājhyā āyuṣyātīla sarvāta khāsa vyaktīlā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā….
ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना… 🎉🎉🎉
Jyān̄cyāmuḷē hē āyuṣya sundara jhālē āhē tyānnā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā tumacī sōbata aśīca janmōjanmī miḷāvī hīca īśvara caraṇī prārthanā…
तुम्ही ती एकटी व्यक्ती आहात जिच्यासोबत मला माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे. मला तुमचा जोडीदार निवडल्या बद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🎉🎉🎉
Tumhī tī ēkaṭī vyaktī āhāta jicyāsōbata malā mājhē urvarita āyuṣya vyatīta karāyacē āhē. Malā tumacā jōḍīdāra nivaḍalyā baddala dhan’yavāda.
Vāḍhadivasācyā khūpa khūpa śubhēcchā….
मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे, तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे. हॅप्पी बर्थडे हनी… 🎉🎉🎉
Malā maitrī nāhī tujhaṁ prēma pāhijē, tujhyāsārakhā nāhī tūca pāhijē. Hĕppī barthaḍē hanī…
तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती आहेस त्यामुळे मला गिफ्ट घेण्यास काहीच त्रास झाला नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Tū jagātīla sarvāta Difficult vyaktī āhēsa tyāmuḷē malā giphṭa ghēṇyāsa kāhīca trāsa jhālā nāhī. Vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
मी पुन्हा पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडलो आहे असे मला वाटते. मी तुझ्यावर प्रेम करतो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Mī punhā punhā punhā tujhyā prēmāta paḍalō āhē asē malā vāṭatē. Mī tujhyāvara prēma karatō, vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
देवा मला या जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि काळजी घेणारा पती दिल्याबद्दल खूप खूप आभार. हॅप्पी बर्थडे डिअर….🎉🎉🎉
Dēvā malā yā jagātīla sarvāta sundara, prēmaḷa āṇi kāḷajī ghēṇārā patī dilyābaddala khūpa khūpa ābhāra. Hĕppī barthaḍē ḍi’ara….
विश्वातील सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भेट आहेस…🎉🎉🎉
Viśvātīla sarvōttama patīlā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā. Tū mājhyā āyuṣyātīla sarvōtkr̥ṣṭa bhēṭa āhēsa…
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा….🎉🎉🎉
Mājhyā prēmālā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā. Nēhamī asēca mājhyā pāṭhīśī rāhā….
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर…🎉🎉🎉
Mājhyā āyuṣyāta tumacī jāgā dusara kuṇī ghē’ūca śakata nāhī tumhī malā itaka prēma dila kī tumacyā śivāya mī jīvanācī kalpanāca karū śakata nāhī. Hĕppī barthaḍē ḍiyara…
माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं स्वप्न
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही
पती तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Birthday Wish In Marathi For Husband
Mājhaṁ āyuṣya, mājhā sōbatī,
mājhā śvāsa, mājhaṁ svapna
mājhaṁ prēma āṇi mājhā prāṇa āhāta tumhī
patī tulā vāḍhadivasācyā lākhamōlācyā śubhēcchā…
मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय काहीच नको आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🎉🎉🎉
Malā āyuṣyāta tumacyā prēmāśivāya kāhīca nakō āhē, tumhālā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā….
आपण समर्थक, उत्साही, सहानुभूतीशील, हुशार, आनंदी, सशक्त आणि स्वयंभू आहात. मी तुझ्यावर यापेक्षा जास्त प्रेम करू शकत नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Āpaṇa samarthaka, utsāhī, sahānubhūtīśīla, huśāra, ānandī, saśakta āṇi svayambhū āhāta. Mī tujhyāvara yāpēkṣā jāsta prēma karū śakata nāhī.
Vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
मी ईश्वराचे आभार मानू इच्छिते की त्याने तुम्हाला माझे जीवनसाथी बनविले. मी खूप खुष आहे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🎉🎉🎉
Mī īśvarācē ābhāra mānū icchitē kī tyānē tumhālā mājhē jīvanasāthī banavilē. Mī khūpa khuṣa āhē.Vāḍhadivasācyā khūpa khūpa śubhēcchā….
तुझा वाढदिवस आहे माझ्यासाठी गोड आनंदाचा दिवस
कारण या दिवशी व्यक्त करता येत प्रेम तुझ्यासोबत,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Tujhā vāḍhadivasa āhē mājhyāsāṭhī gōḍa ānandācā divasa
kāraṇa yā divaśī vyakta karatā yēta prēma tujhyāsōbata,
navaṟyā tulā vāḍhadivasācyā śubhēcchā…
शिंपल्याचे शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात,
टिक टिक वाजते डोक्यात,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Śimpalyācē śō pīsa nakō,
jīva aḍakalā mōtyāta,
ṭika ṭika vājatē ḍōkyāta,
mājhyā prēmaḷa navaṟyālā vāḍhadivasācyā śubhēcchā…🎉🎉🎉
प्रिय नवरा, तू तुझे प्रेम आणि काळजी घेत माझे आयुष्य खूप सुंदर केले आहे. तुमच्या खास दिवशी मी तुम्हाला आनंद आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो…🎉🎉🎉
Priya navarā, tū tujhē prēma āṇi kāḷajī ghēta mājhē āyuṣya khūpa sundara kēlē āhē. Tumacyā khāsa divaśī mī tumhālā ānanda āṇi vāḍhadivasācyā śubhēcchā dētō…
सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.
आपल्यावर प्रेम करणे
नेहमीच सोपे असते….🎉🎉🎉
Sarvāta dayāḷū va mājhyā vicāravanta
navaṟyālā hārdika śubhēcchā.
Āpalyāvara prēma karaṇē
nēhamīca sōpē asatē….
आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Āyuṣyāta kēvaḷa asāvā tumacyāsārakhā jōḍīdāra,
jyācyā asaṇyānē miḷāvē jīvanālā ādhāra,
tumhālā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Āyuṣyāta kēvaḷa asāvā tumacyāsārakhā jōḍīdāra,
jyācyā asaṇyānē miḷāvē jīvanālā ādhāra,
tumhālā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे !
तुला स्वीट हॅपी बर्थडे…🎉🎉🎉
Āyuṣyātīla khāsa śubhēcchā ghē,
vāḍhadivasācyā nimittānē khāsa giphṭsa ghē,
tujhaṁ āyuṣya anēka raṅgānnī bharū dē!
Tulā svīṭa hĕpī barthaḍē…
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय
मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही !
हॅप्पी बर्थडे डियर…🎉🎉🎉
Mājhyā āyuṣyāta tumacī jāgā dusara kuṇī ghē’ūca śakata nāhī
tumhī malā itaka prēma dila kī tumacyā śivāya
mī jīvanācī kalpanāca karū śakata nāhī!
Hĕppī barthaḍē ḍiyara…
तोंडात त्याच्या दही साखरेचा गोळा
नवरा मिळालाय मला सधा भोळा…🎉🎉🎉
Tōṇḍāta tyācyā dahī sākharēcā gōḷā
navarā miḷālāya malā sadhā bhōḷā…
जे मिळाले ते गप्प खाणाऱ्या
खातांना माझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Jē miḷālē tē gappa khāṇāṟyā
khātānnā mājhyā hasaṟyā cēhaṟyākaḍē pāhaṇāṟyā
mājhyā navaṟyālā vāḍhadivasācyā śubhēcchā…
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे !
तुला स्वीट हॅपी बर्थडे…🎉🎉🎉
Āyuṣyātīla khāsa śubhēcchā ghē,
vāḍhadivasācyā nimittānē khāsa giphṭsa ghē,
tujhaṁ āyuṣya anēka raṅgānnī bharū dē!
Tulā svīṭa hĕpī barthaḍē…
Birthday Wish In Marathi For Husband
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय
मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही !
हॅप्पी बर्थडे डियर…🎉🎉🎉
Mājhyā āyuṣyāta tumacī jāgā dusara kuṇī ghē’ūca śakata nāhī
tumhī malā itaka prēma dila kī tumacyā śivāya
mī jīvanācī kalpanāca karū śakata nāhī!
Hĕppī barthaḍē ḍiyara…
तोंडात त्याच्या दही साखरेचा गोळा
नवरा मिळालाय मला सधा भोळा…🎉🎉🎉
Tōṇḍāta tyācyā dahī sākharēcā gōḷā
navarā miḷālāya malā sadhā bhōḷā…
जे मिळाले ते गप्प खाणाऱ्या
खातांना माझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…🎉🎉🎉
Jē miḷālē tē gappa khāṇāṟyā
khātānnā mājhyā hasaṟyā cēhaṟyākaḍē pāhaṇāṟyā
mājhyā navaṟyālā vāḍhadivasācyā śubhēcchā…
माझ्या दयाळू आणि विचारवंत
पतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….🎉🎉🎉
Mājhyā dayāḷū āṇi vicāravanta
patīnnā vāḍhadivasācyā anēka śubhēcchā….
आयुष्य खडतर असू शकते परंतु तुझ्याबरोबर ही एक अद्भुत मार्ग आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🎉🎉🎉
Āyuṣya khaḍatara asū śakatē parantu tujhyābarōbara hī ēka adbhuta mārga āhē. Vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā..
आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Ākāśāpāsūna tē mahāsāgarāparyanta
nikhaḷa prēmāpāsūna tē sakhōla viśvāsāparyanta
tumhī āyuṣyabhara kāyama sōbata rāhā
mājhyā prēmaḷa navaṟyālā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
अहो तुम्ही माझे हृदय चोरले आणि मी तुमचे पाकीट चोरले आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Ahō tumhī mājhē hr̥daya cōralē āṇi mī tumacē pākīṭa cōralē āhē. Vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
आजच्या या वाढदिवशी माझ्याकडून एक प्रॉमिस तुम्हाला परिस्थिति कितीही विपरीत असली तरी मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहील….🎉🎉🎉
Ājacyā yā vāḍhadivaśī mājhyākaḍūna ēka prŏmisa tumhālā paristhiti kitīhī viparīta asalī tarī mī āyuṣyabhara tumacyā sōbata rāhīla….
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Āyuṣya sundara banavaṇāṟyā mājhyā sundara
navaṟyālā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमंच जीवन,
सोन्यासारख्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या… हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Svargāhūna sundara asāvaṁ tumacaṁ jīvana,
phulānnī sugandhita vhāvaṁ tuman̄ca jīvana,
sōn’yāsārakhyā mājhyā navaṟyālā vāḍhadivasācyā… Hārdika śubhēcchā!
शेवटी आपल्या दोघांचे लग्न झाले
आता तुमची सुटका नाही
आपण दोघे आयुष्यभर लग्नाच्या बेडीत अडकलो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…🎉🎉🎉
Śēvaṭī āpalyā dōghān̄cē lagna jhālē
ātā tumacī suṭakā nāhī
āpaṇa dōghē āyuṣyabhara lagnācyā bēḍīta aḍakalō
vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā navarōbā…
आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि मला तुझ्यासोबत जगायचे आहे,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा….🎉🎉🎉
Āyuṣya khūpa maulyavāna āhē āṇi malā tujhyāsōbata jagāyacē āhē,
patī tulā vāḍhadivasācyā śubhēcchā….
लाखमोलाचा पती तू माझा,
तुझ्याशिवाय आयुष्याला नाही अर्थ,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा….🎉🎉🎉
Lākhamōlācā patī tū mājhā,
tujhyāśivāya āyuṣyālā nāhī artha,
tulā vāḍhadivasācyā śubhēcchā….
जेव्हा जेव्हा मी तुला पाहते
तेव्हा तेव्हा मी नव्याने तुझ्या प्रेमात पडते
लव यू डिअर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिस्टर…🎉🎉🎉
Jēvhā jēvhā mī tulā pāhatē
tēvhā tēvhā mī navyānē tujhyā prēmāta paḍatē
lava yū ḍi’ara vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā misṭara…
तुझा हात तू माझ्या हाात ठेवावा पकडून
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात नसावे कोणी दूर दूर,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा….🎉🎉🎉
Tujhā hāta tū mājhyā hāāta ṭhēvāvā pakaḍūna
tujhyāśivāya mājhyā jīvanāta nasāvē kōṇī dūra dūra,
tulā vāḍhadivasācyā śubhēcchā….
Birthday Wish In Marathi For Husband
माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….🎉🎉🎉
Mājhē āyuṣya, mājhā sōbatī
mājhā śvāsa, mājhē svapna
mājhē prēma āṇi mājhā prāṇa
sarvakāhī tumhīca…
tumhālā vāḍhadivasācyā ananta śubhēcchā…
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..🎉🎉🎉
Hē bandha rēśamācē ēkā nātyāta gumphalēlē,
lagna, sansāra āṇi jabābadārīnē phulalēlē
aśyāca pad’dhatīnē nēhamī ānandānē nāndō sansāra āmacā,
patī dēvānnā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…..
परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम,सर्वात समजूतदार आणि
प्रेमळ पतीसाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Paripūrṇa sansāra mhaṇajē kāya?
Hē āpaṇa malā dākhavūna dilē āhē.
Viśvātīla sarvōttama,sarvāta samajūtadāra āṇi
prēmaḷa patīsāṭhī
vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते,
तू वृद्ध आणि लठ्ठ हो
म्हणजे इतर स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील.
तुझ्या एकुलत्या एका बायकोकडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎉🎉🎉
Mī dararōja tujhyāsāṭhī prārthanā karatē,
tū vr̥d’dha āṇi laṭhṭha hō
mhaṇajē itara striyā tujhyākaḍē pāhaṇē thāmbavatīla.
Tujhyā ēkulatyā ēkā bāyakōkaḍūna
vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā….
तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि
माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस
पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎉🎉🎉
Tū mājhē hr̥daya āhēsa, tū mājhē jīvana āhēsa āṇi
mājhyā gōḍa hāsyācē rahasya hī tūca āhēsa
patīlā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā….
तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही
तर एक उत्तम मनुष्य देखील आहात
अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Tumhī kēvaḷa ēka utkr̥ṣṭa mitra, mulagā, vaḍīla āṇi patīca nāhī
tara ēka uttama manuṣya dēkhīla āhāta
aśā mājhyā sarvōttama patīlā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
आपल्या दोघांची मनं एकत्र आली
आणि हे लग्नाचं प्रेमळ नातं जोडले गेले
लव्ह यू हबी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Āpalyā dōghān̄cī manaṁ ēkatra ālī
āṇi hē lagnācaṁ prēmaḷa nātaṁ jōḍalē gēlē
lavha yū habī vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
तू माझे हृदय आहेस,
तू माझे जीवन आहेस
आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही
तूच आहेस.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…🎉🎉🎉
Tū mājhē hr̥daya āhēsa,
tū mājhē jīvana āhēsa
āṇi mājhyā gōḍa hāsyācē rahasya hī
tūca āhēsa.
Vāḍhadivasācyā lakṣa lakṣa śubhēcchā…
तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि
मी तुमच्याशी बोलल्याशिवाय
राहूच शकत नाही.
अशा गोड माणसाला
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा….🎉🎉🎉
Tumacā svabhāva ēvaḍhā gōḍa āhē ki
mī tumacyāśī bōlalyāśivāya
rāhūca śakata nāhī.
Aśā gōḍa māṇasālā
vāḍhadivasācyā gōḍa śubhēcchā….
येणाऱ्या जीवनात तुम्हाला प्रेम सुख समृद्धी समाधान संपत्ती ऐश्वर्य आरोग्य मिळो
लव्ह यू हबी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Yēṇāṟyā jīvanāta tumhālā prēma sukha samr̥d’dhī samādhāna sampattī aiśvarya ārōgya miḷō
lavha yū habī vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
येणारे आयुष्यात
तुमची सर्व स्वप्न साकार व्हावीत
हीच माझी इच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…🎉🎉🎉
Yēṇārē āyuṣyāta
tumacī sarva svapna sākāra vhāvīta
hīca mājhī icchā.
Vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā navarōbā…
माझ्या दयाळू आणि विचारवंत
पतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….🎉🎉🎉
Mājhyā dayāḷū āṇi vicāravanta
patīnnā vāḍhadivasācyā anēka śubhēcchā….
येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमच्या सोबत आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…🎉🎉🎉
Yēṇāṟyā pratyēka sukhaduḥkhāta mī tumacyā sōbata āhē
vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā navarōbā…
माझ्या या छोट्याशा हृदयात तुमच्यासाठी खूप सार्या मनोकामना आहेत
लव्ह यू पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎉🎉🎉
Mājhyā yā chōṭyāśā hr̥dayāta tumacyāsāṭhī khūpa sāryā manōkāmanā āhēta
lavha yū patīdēva tumhālā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā….
लाल गुलाबाची फुले दिसतात खूप छान
तसेच तुमची साथ दिसते खूप छान
लव्ह यू पतीदेव हैप्पी बर्थडे….🎉🎉🎉
Lāla gulābācī phulē disatāta khūpa chāna
tasēca tumacī sātha disatē khūpa chāna
lavha yū patīdēva haippī barthaḍē….
लग्नाच्या बंधनाने आपल्या झाला आहे खूप हर्ष
ईश्वराकडे प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यासोबत राहा हजारो वर्ष
पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎉🎉🎉
Lagnācyā bandhanānē āpalyā jhālā āhē khūpa harṣa
īśvarākaḍē prārthanā āhē kī tumhī mājhyāsōbata rāhā hajārō varṣa
patīdēva tumhālā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā….
तुमचा चेहरा जेव्हा जेव्हा समोर आला,
तेव्हा तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे, ज्याने तुझी माझी भेट घडवली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Tumacā cēharā jēvhā jēvhā samōra ālā,
tēvhā tēvhā mājhaṁ mana phulalaṁ,
dēvācī ābhārī āhē, jyānē tujhī mājhī bhēṭa ghaḍavalī,
vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात
ज्यांच्या शिवाय आयुष्य जगणं खूप कठीण होऊन जाते
हॅपी बर्थडे स्वीटहार्ट…🎉🎉🎉
Āyuṣyāta kāhī vyaktī aśā asatāta
jyān̄cyā śivāya āyuṣya jagaṇaṁ khūpa kaṭhīṇa hō’ūna jātē
hĕpī barthaḍē svīṭahārṭa…🎉🎉🎉
तुमच्या हृदयातील माझ्यावरचे हे प्रेम कायम असेच राहो
मला तुमची साथ आयुष्यभर मिळो
हैप्पी बर्थडे नवरोबा…🎉🎉🎉
Tumacyā hr̥dayātīla mājhyāvaracē hē prēma kāyama asēca rāhō
malā tumacī sātha āyuṣyabhara miḷō
haippī barthaḍē navarōbā…
तुझ्या बरोबर भांडण तर मी रोजच करते आणि करतच राहणार
पण सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करते
लव्ह यु हॅपी बर्थडे पतीदेव…🎉🎉🎉
Tujhyā barōbara bhāṇḍaṇa tara mī rōjaca karatē āṇi karataca rāhaṇāra
paṇa sagaḷyāmpēkṣā jāsta prēma mī tujhyāvara karatē
lavha yu hĕpī barthaḍē patīdēva…
येणारे आयुष्यात तुमची सर्व स्वप्न साकार व्हावीत हीच माझी इच्छा
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎉🎉
Yēṇārē āyuṣyāta tumacī sarva svapna sākāra vhāvīta hīca mājhī icchā
navarōbā tumhālā vāḍhadivasācyā hārdika śubhēcchā…
कसं सांगू किती प्रेम आहे तुमच्यावर
अगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर…🎉🎉🎉
Birthday Wish In Marathi For Husband
Kasaṁ sāṅgū kitī prēma āhē tumacyāvara
agadī tasē jasē madhamāśīcē sugandhī phulāvara…